फुटपाथ शाळेत ध्वजारोहण करीत केले वृक्षारोपण,देशप्रेमामुळे प्रत्येक नागरिक हा देशाला बघतो प्रथम स्थानी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) स्वातंत्र्याच्या 75 वा आजादी का अमृत महोत्सव याप्रसंगी स्थानिक देवळी शहरातील तहसील कार्यालयासमोरील झोपडपट्टीमध्ये भटक्या जमातीचे नागरिक वास्तव्य करीत असून त्यांची मुले इतरत्र भटकत असायचे…
