आमदार राजूभाऊ पारवे यांचा नेतृत्वात कुही तालुक्यातील शेकडो महिला व भाजपचा माजी उपाध्यक्ष महिला आघाडी पिंकीताई राजेंद्र रोडगे वेलतूर यांनी घेतला काँग्रेस पक्षात प्रवेश.
दिनांक 09/08/2022 रोज मंगळवारला आमदार राजूभाऊ पारवे यांच्या जनसंपर्क कार्यालय उमरेड येथे कुही तालुक्यातील वेलतूर व मांढळ येथील महिला पदाधिकारी यांनी आमदार राजूभाऊ पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.आमदार…
