विद्युत रोहित्र जळाल्याने पिठ गिरण्या व पाणीपुरवठा बंद,राळेगाव महावितरणचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सर्व तालुक्याला पावसाने झोडपून काढले शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच तालुक्यातील काही घरांची सुद्धा मोठ्या प्रमाणात…
