पोंभुर्णा नगरपंचायत नगरसेवकांनी स्वखर्चातून केली प्रभागात धूर फवारणी,सतत नगरप्रशासनाला मागणी करुन ही होत होते दुर्लक्ष
पोंभूर्णा प्रतिनिधी:-आशिष नैताम पोंभुर्णा शहरातील अनेक प्रभागात डासामुळे बेजार झालेल्या नागरीकांना दिलासा देण्याचा प्रयत्न येथील नगरसेवक आशिष कावटवार,अतुल वाकडे व अभिषेक बद्दलवार यांनी केला. सतत पाऊस पडत असल्याने डासामुळे अनेक…
