स्वच्छ सर्वेक्षणासाठी,सजविले राळेगाव चे मुत्रीघर.. शौचालय…?
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव येथील क्रांती चौक हा राळेगाव येथील हृदय स्थान म्हणून ओळखला जातो राळेगाव ही तालुक्याची पेठ असल्यामुळे राळेगाव तालुक्यातील अनेक गावची मंडळी शासकीय कामासाठी बँकेच्या…
