पिंपळगाव टाकळी सोसायटीचे अध्यक्षपदी अरुण भाऊ मानकर तर उपाध्यक्षपदी वासुदेवजी चिंचोलकर यांची एक मताने निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील सुरू असलेल्या सध्या सोसायटीच्या निवडणुकीत आपले वर्चस्व कायम ठेवण्यासंदर्भात विविध पक्ष तसेच मातब्बर नेते आपला गट कायम ठेवण्याकरिता पुन्हा एकदा सफल पिंपळगाव टाकळी…
