शेतकऱ्यांचे रोटावेटर गेले चोरीला वडकी पोलिसात तक्रार दाखल,राळेगाव तालुक्यात अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रिधोरा येथील शेतकरी रामेश्वर देवरावजी कोकाटे वय ५० वर्ष यांचे शेतातून १६ मे रोजी मध्य रात्री अंदाजे…
