बिटरगाव पोलीस स्टेशनची धडक कारवाई २० लिटर गावठी दारू जप्त.
ढाणकी/प्रतिनिधी: ढाणकी पासून जवळच असलेल्या मौजे नारळी येथे दोन हजार रुपये किमतीची तब्बल २० लिटर गावठी हातभट्टी दारू, बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांचे मार्गदर्शनात बिट जमादार गजानन खरात,…
