धक्कादायक :अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला ,घातपात की आत्महत्या ?
वरोरा तालुक्यातील कुचना गावाजवळ असलेल्या पाटाळा रोड वर असलेल्या नागलोन खदानी जवळ पुलाच्या बाजूला एक अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे.अज्ञात इसमाचे वय अंदाजे 35 ते 45 च्या दरम्यान…
