राष्ट्रमाता महाविद्यालय देवाडा खुर्दच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा काकायम,ऋतुजा गुरूदास जुवारे महाविद्यालयातून द्वितीय
आता नुकताच इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला यावर्षी सुद्धा मुलींनीच बाजी मारली असून पोंभूर्णा तालूक्यातील देवाडा खुर्द येथील राष्ट्रमाता महाविद्यालयाने आपली निकालाची उत्कृष्ट परंपरा कायम ठेवली असून महाविद्यालयाचं निकाल एकून…
