झाडगावच्या लखाजी महाराज विद्यालयात तिन्ही विद्यार्थीनी अव्वल ,प्रथम रोशनी राठोड, द्वितीय निकीता राजूरकर तर तृतीय कु.वैष्णवी कुमरे
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे एकूण 74 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी एकाहात्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले…
