परसोडी बु येथील सोसायटीवर अध्यक्ष पदी भीमराव सोनाळे यांची निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) कळंब तालुक्यातील अत्यंत चुरशीची अशी लढत परसोडी बु ग्राम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची होती, या लढती मध्ये महादेव काळे गटाचे १३ पैकी ८ उमेदवारांचा दणदणीत…
