राळेगाव मधे अपघाताची सृंखला संपता संपेना
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव नगर पंचायत हद्दीत विद्यमान आमदार यांच्या नेतृत्वात झालेल्या सिमेंट रोडचे काम पूर्णत्वास झाले परंतु राळेगाव शहरात लागून असलेल्या इंदिरा महाविद्यालय येथून आज रोजी येत…
