जनकल्याण फाउंडेशन तर्फे निशुल्क पुस्तक वाटप,सामाजिक कार्यकर्ते पियुष रेवतकर यांचा पुढाकार
राळेगाव:-जनकल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे जनकल्याण फाउंडेशन चे प्रदेश अध्यक्ष तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पियुष रेवतकर यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रातील अभ्यासू मुलांना निशुल्क पुस्तके वाटप करण्यात येत आहे .आज शहरातील…
