रावेरी येथे हनुमान जन्मोत्सव साजरा व महाप्रसादाचे आयोजन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील ऐतिहासिक गाव म्हणून असलेले रावेरी हे गावअसून तेथे एकमेव सीता माता मंदिर आहे, तसेच जागृत हनुमान मंदिर सुद्धा आहे व वाल्मिकी ऋषींचा मठ…
