वरोराशहरात दिवसाढवळ्या चोरी ,लाखोंचा मुद्देमाल व रोकड लंपास
संग्रहित फोटो वरोरा शहरातील माढेळी नाका परिसरातील वीर सावरकर चौक येथे कुंभारे यांच्या घरी दिवसाढवळ्या चोरी झाल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.त्यात चोरट्यानी सोने व रोख रक्कम लंपास केल्याचे उघड झाले…
