महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना मतदारांचा ‘नो रिस्पॉन्स,वाशिम – यवतमाळ लोकसभा मतदारसंघात सेनेला उतरती कळा
सहसंपादक : रामभाऊ भोयर लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीत महायुतीने राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे. राजश्री पाटील या हिंगोलीचे खा. हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत. यवतमाळ जिल्ह्याशी त्यांचे जुने नाते…
