दहा शाळांच्या संस्थेमधून प्राजक्ता बुरांडे प्रथम,डॉ. विजयराव देवतळे यांच्या हस्ते सत्कार
_माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात दहाविच्या परिक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ वरोरा द्वारा संचालित कर्मवीर विद्यालय कोसरसार ची कु. प्राजक्ता प्रमोदराव बुरांडे (88.00%)या विद्यार्थिनीने 10…
