वाढती महागाई, बेरोजगारी, अग्नीपथ विरोधात राळेगाव येथे काँग्रेसचे जल भरो आंदोलन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या निर्देशानुसार माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय राळेगाव समोर येथे तालुका काँग्रेस च्या वतीने शहर…
