ईडीच्या गैरवापराविरोधात जिल्हा काँग्रेसचे १७ जून रोजी यवतमाळ येथे आंदोलन,राहुल गांधींना नाहक त्रास दिला जात असल्याचा निषेध
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) गेल्या काही दिवसांपासून विरोधकांना नामोहरम करण्यासाठी केंद्र सरकार ईडीचा गैरवापर करीत आहे. खासदार राहुल गांधी यांना चौकशीच्या नावाखाली नाहक मन:स्ताप दिला जात आहे. या दडपशाही…
