कृषीयोद्धा ठरत आहेत शेतकऱ्यांचे आधारस्तंभ
पाचगांव (ठा.) -डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न, महारोगी सेवा समिती द्वारा संचालित, आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, आनंदवन, वरोरा येथील कृषी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव या…
