राळेगाव शहरातील अंगणवाडी केंद्राची दुरावस्था सुधारणे व अंगणवाडी केंद्रात शौचालय सुविधेसाठी नगरपंचायतला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर शहरात महाराष्ट्र शासनाच्या जवळपास 13 अंगणवाडी केंद्र कार्यरत आहे. अनेक अंगणवाडी केंद्राची दुरावस्था झालेली आहे अंगणवाडी केंद्राला रंगरंगोटी नाही, दरवाजे खिडक्यांची तावदाने तुटलेली आहे. एक-दोन अंगणवाडी…
