जे काम सरकार ला नाही जमलं ते काम लोकांनी करून दाखवलं “‘ पंचक्रोशीतील महादेवाचा खोसा”‘ होईल धार्मिक पर्यटन स्थळ – मधुसूदन कोवे गुरुजी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) भारतीय संस्कृतीत धार्मिक स्थळांना अनन्य महत्व आहे ते तिर्थक्षेत्र म्हणून अनेक भाविक भक्त आत्म समाधान मिळविण्यासाठी या स्थळी एकत्र येऊन लोक सहभागातून मोठ्या प्रमाणात उत्सव…
