तालुक्यात सोसायटी वर वर्चस्व ठेवण्यात काँग्रेस पक्ष यशस्वी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) सध्या नवीन वर्षाच्या सुरुवाती पासून ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणूका धुमधडाक्याने संपन्न होत आहे. यातील अनेक सोसायट्या अविरोध झाल्या.काही मोजके अपवाद वगळता बहुतांश सोसायटी…
