देवधरी घाटात आंतरराज्यीय गोवंश तस्करीचा पर्दाफाश,२६ लाखांचा मुद्देमाल जप्त; ट्रकचालक पसार
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) नागपूर येथून वडकीमार्गे अदिलाबाद येथे गोवंश घेवून जाणारा ट्रक पोलिसांनी देवधरी घाटात अडविला. यावेळी पोलिसांनी २६ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे पुन्हा…
