डॉ. आंबेडकरांनी समाजाचे ऋण फेडले – डॉ. चंदू देशपांडे
जि.प. स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रात कार्यक्रम तालुका प्रतिनिधी / १३ एप्रिल काटोल - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण घेतांना खुप संघर्ष करावा लागला. मात्र शिक्षणाशिवाय पर्याय नाही…
