चिखली (व) जिल्हापरिषद शाळेला शिक्षक द्या : लोकेश दिवे यांची गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे मागणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर लोकेश दिवे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद शाळा चिखली येथे एक अतिरिक्त शिक्षक द्यावा यासाठी मा. गटशिक्षण अधिकारी साहेब आपणास निवेदनाद्वारे माहीती वजा विनंती केली आमच्या जिल्हा…
