सेवानिवृत्त अंगणवाडी मदतनीस यांचा सत्कार व निरोप समारंभ कार्यक्रम पळसकुंड येथे संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प राळेगाव अर्तगत अंगणवाडी मदतनीस श्रीमतीसुलोचना मेश्राम उमरविहीर,गोदाबाई खंडी घुबडहेटी,मनोरमाबाई कोवे वरध ह्या वयाची ६५ वर्ष पूर्ण केल्यामुळे सेवानिवृत्त झाल्या त्यामुळे…
