वरूड ज.ग्राम विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकित परिवर्तन पॅनलचा एकतर्फी दणदणीत विजय
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील महत्वाची मानली जाणारी ग्राम विविध कार्यकारी सोसायटी वरूड जहागीर येथील सर्व जनतेने एक हाती सत्ता दिल्याचे दिसत आहे, त्यामध्ये विजयी उमेदवार पुरुषोत्तम मंगल…
