त्या कंत्राटदाराला काळया यादीत टाकून अभियंत्यावर कारवाई करा (आजाद समाज पार्टीची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी)
ढाणकी प्रतिनिधी::प्रवीण जोशी. ढाणकी प्रभाग क्रमांक तीन येथील सिमेंट रस्त्याचे निकृष्ट दर्जाची काम करून अर्धवट रस्ता दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदाराला काळया यादीत टाकून व निकृष्ट रस्त्यास जबाबदार असणाऱ्या तत्कालीन बांधकाम अभियंता…
