ओम मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल मध्ये अपेंडीक्सची यशस्वी शस्त्रक्रिया संपन्न,डॉक्टर लखपत्रे व डॉक्टर भुरके यांच्या प्रयत्नास यश
हिमायतनगर प्रतिनिधी तालुक्यात मागील दोन ते तीन वर्षापासून ग्रामीण भागातील रुग्णांना अविरत सेवा देणारे ओम मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर शिवप्रसाद लखपत्रे हे ग्रामीण भागातील नागरिकांना नांदेड सारख्या…
