तो निर्णय मागे ; बॅंकेत प्रवेशासाठी आता कोरोना चाचणी प्रमाणपत्राची गरज नाही
. प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा पांढरकवडा शहर व तालुक्यात कोव्हीड-19 साथ रोगामुळे वाढती रुग्ण संख्या व वाढते मृत्यूचे प्रमाण यामुळे बॅंका मध्ये होणारी प्रचंड गर्दी यापासून बँकेच्या कर्मचारी वर्गात रोगाचा प्रसार…
