आनंद निकेतन महाविद्यालयाच्या रासेयो पथकाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिवस साजरा
वरोरा दि. ५ जुन २०२२ जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी जगभर ५ जून रोजी साजरा केला जातो आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संलग्नित महारोगी…
