अंतरगाव येथे शाळा पूर्वतयारी अभियान मेळावा
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) अंतरगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे शाळापूर्व तयारी मेळावा दिं १८ एप्रिल २०२२ रोज सोमवारला आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम शाळेतील विद्यार्थ्यांची गावातून…
