राळेगाव पोलिसांची कारवाई , अवैध देशी दारू वाहतूक पकडली 3.5 लाखाचा मुद्देमाल जप्त
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करणारी स्विफ्ट कार पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई 13 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री गॉर्डन तलावाजवळ पोलिसांनी…
