अंगणवाडी प्रकल्प राळेगाव अंतर्गत “पोषण माह” निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर एकात्मिक बाल विकास सेवा योजना, पंचायत समिती राळेगाव यांच्या वतीने सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये दिनांक १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान “पोषण माह” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…
