राळेगाव येथे दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्तांचा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या कार्यालयावर मोर्चा
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी १४ ऑगस्ट २०२५ रोजी राळेगाव येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने दुपारी…
