शांतिकुंज हरिद्वारच्या भारतीय संस्कृति ज्ञान परीक्षेत सम्राटची राज्यात 3 रा
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर भारतीय संस्कृतीच्या जतन व प्रसारासाठी कार्यरत असलेल्या शांतिकुंज, हरिद्वार यांच्या वतीने आयोजित भारतीय संस्कृति ज्ञान परीक्षा मध्ये सम्राट सुरज फुलमाळी याने महाराष्ट्र राज्यात 3 री…
