शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करा – आयटक चे शिक्षणाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन!
सहसंपादक : रामभाऊ भोयर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत गेल्या २० ते २५ वर्षापासून महाराष्ट्रात १,७५००० शालेय पोषण आहार स्वयंपाकी तथा मदतनीस कार्यरत आहेत.आपल्या राज्यात या कर्मचाऱ्यांना मासिक २५००…
