प्रशासनाचे दुर्लक्ष भारत निर्माण योजने अंतर्गत बांधण्यात आलेली पाण्याची टाकी शोभेची वस्तू
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील करंजी ( सो ) या ठिकाणी भारत निर्माण योजने अंतर्गत बांधण्यात आलेली पाण्याची टाकी शोभेची वस्तू बनली आहे.मात्र याकडे पाणीपुरवठा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष…
