आजनसरा ते वडनेर रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची होणार चौकशी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) वर्धा जिल्ह्यातील आजनसरा ते वडनेर चालू असलेल्या सिमेंट रस्त्याची होणार चौकशीकेंद्रीय निधी कार्यक्रम अंतर्गत सन २०१९-२० सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत २४ कोटी रुपये मंजूर झालेल्या…
