मुलाचा मित्राच्या मदतीने वडिलावर धारदार शस्त्राने हल्ला. वडील गंभीर जखमी.
ढाणकी प्रतिनिधी -प्रवीण जोशी कौटुंबिक कलहातून मुलाने त्याच्या मित्राच्या मदतीने वडिलावर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची घटना तालुक्यातील मौज घमापूर येथे घडली. विलास पांडू आडे वय पन्नास वर्ष असे जखमी झालेल्या…
