हिंदु जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिना निमित्त महाआरती
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजगर्जना जनसंपर्क कार्यालय येथे हिंदु जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिना निमित्त महाआरती करण्यात आली साहेबांना उदंड आयुष्य लाभण्यासाठी श्री हनुमान चरणी प्रार्थना करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष…
