वडगाव प्रभागातील निवासी परिसरातील दारू दुकाने स्थानांतरीत करा- युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार ची मागणी
चंद्रपुर जिल्ह्यातील दारू बंदी उठल्या नंतर राज्य उत्पादन शुल्क विभागा तर्फे बिनबोभाटपणे कागदपत्रांची पूर्तता न करता अनेक ठिकाणी दारू,बियर शॉपी चे दुकाने उघडन्याचे लायसन्स सर्रास पणे देण्यात येत आहे. पण…
