खैरी परिसरातील शेतकऱ्याचा पांदण रस्त्याचा वनवास संपण्याचे नावच नाही : पांदण रस्त्याविना शेतकऱ्याची भर उन्हाळ्यातही वाट बिकट[पालकमंत्री साहेब पांदन रस्ते तयार करून द्या हो: शेतकऱ्यांची आर्त हाक?]
सहसंपादक : रामभाऊ भोयर वडकी: खैरी परिसरातील शेत शिवारातील खैरी, वडकी, विरूळ, धानोरा रिठ या पांदन रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून येथील शेतकरी गेल्या कित्येक वर्षापासून पांदण रस्ता तयार होण्याची…
