सोनामाता हायस्कूल येथे शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन
सहसंपादक : रामभाऊ भोयर सोनामाता हायस्कूल चहांद येथे 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त शाळेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक…
