वनोजा ते रोहणी पांदन रस्त्यावर अतिक्रमणामुळे शेतकऱ्यांचा जीवाला धोका; प्रा.पंढरी पाठे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन
सहसंपादक: रामभाऊ भोयर वनोजा ते रोहणी हा पांदन रस्ता अतिक्रमणामुळे बंद पडल्याने परिसरातील शेतकरी अत्यंत त्रस्त झाले आहेत.हा रस्ता त्यांचा शेतीसाठी आणि दैनंदिन वापरासाठी अनिवार्य असून, त्यावर अतिक्रमण झाल्याने त्यांचे…
