शासकीय ई निविदा प्रक्रिया शासकीय नियमाप्रमणे राबवा गट विकास अधिकारी यांना निवेदन
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत राबविण्यात येणा-या ई निविदा या शासकीय नियमाप्रमाणे राबविल्या जात नसून सदर ई निविदा लावतांना ग्रामअधिकारी हे आपल्या मर्जी प्रमाणे ई निविदामध्ये नियम व…
