रेती तस्कर ट्रैकरवाले जोमात,प्रशासन कोमात…
राळेगाव प्रशासनाचे डोळ्यावर कातडे का ?
शुक्रवार , शनिवार आणि रविवार त्यांचा असतो हैदोस
सहसंपादक : रामभाऊ भोयर काही बेकायदेशीर गोष्टी आपल्या डोळ्या समोर घडत असतात.लहान मुलाना देखिल या गोष्टीची जाणिव असते,मात्र अर्थपूर्ण वाटाघाटी अधिकाऱ्या सोबत होते का ? या गोष्टीचे सोयरे- सुतक वाटत…
