(नापिकीचे स्पष्ट संकेत )
अस्मानी व सुलतानी व्यवस्थेला शेतकरी लाडका नाहीच
सहसंपादक : रामभाऊ भोयर नापिकी, कर्जबाजारीपणा व शेतमालाला कमी बाजारभाव हे दृष्ठचक्र शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. कितीही लाडक्या योजनाचा मुलामा दिल्या गेला तरी अस्मानी व सुलतानी व्यवस्थेला शेतकरी काही…
